Sunday , July 26 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

Spread the love

 

बेळगाव : येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता सह्याद्री सोसायटी कॉलेज रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *