Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

‘एक है, तो सेफ है’; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

  नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची त्सुनामी पाहायला मिळाली. महायुतीच्या या विजयाचं दिल्लीतही सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात …

Read More »

झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी

  नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने पुन्हा झारखंडमध्ये सत्ता मिळवली आहे. झारखंड सारख्या आदिवासी राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाने दुसऱ्यांना ऐतिहासिक पुनरागमन केलं आहे. या निवडणुकीत विरोधकांकडून सोरेन पती-पत्नीवर बंट-बबली म्हणून टीका करण्यात आली. मात्र, विरोधकांच्या टीकेला त्यांनी विजयातून प्रत्युत्तर …

Read More »

चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचे औक्षण करताना उडाला आगीचा भडका

  कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. या विजयानंतर आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील …

Read More »