Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. नारायण नागू परवाडकर (वय 65) रा. जांबोटी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. जांबोटी (ता. …

Read More »

म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते ओमानी गावडू मोरे यांचे निधन

  बेळगाव : चव्हाट गल्ली कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते ओमानी गावडू मोरे (वय ८०) यांचे गुरुवारी (ता.१४) दुपारी ४ वाजून ४२ मिनीटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, तीन बहिणी, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजता …

Read More »

आर. एम. चौगुलेंकडून युवकांना मदतीचा हात

  बेळगाव : प्रादेशिक सेनेतर्फे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरती प्रक्रियेत भाग घेतलेल्या युवकांना गुरुवारी (ता. १४) फळांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते आर. एम. चौगुले यांनी यासाठी पुढाकार घेतला. ४ नोव्हेंबरपासून बेळगावात सैन्य भरती सुरू असून विविध राज्यातून आलेल्या युवकांची शारीरिक …

Read More »