कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लज कार्यालयाकडून वाहनासह ४ लाख ५ हजार ४७० रुपयांचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत १ लाख ५ हजार ४७० रुपये असल्याची माहिती गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक यांनी दिली आहे. कोल्हापूर …
Read More »Recent Posts
रखडलेल्या बळ्ळारी नाल्याचा विकास साधावा : शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : बळ्ळारी नाल्यातील गाळ काढून नाल्याची ताबडतोब स्वच्छता करण्यात यावी, पिकाऊ शेतजमिनीत इतर व्यवसायासाठी परवानगी देऊ नये यासह भातपिकाला योग्य हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेना यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. कित्येक वर्षापासून दुर्लक्षित झालेल्या बळ्ळारी नाल्याचा विकास साधावा. कर्नाटक कृषी …
Read More »सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. सध्याच्या महागाईच्या परिस्थितीतही ही परंपरा अखंडित सुरू असून कृतिशील सहकार्य आणि प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केले. बेळगाव वार्ता न्युज पोर्टलच्या सुवर्णमहोत्सवी “ज्वाला”दिवाळी अंकाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta