बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव वेंगुर्ला व तालुक्यातील अन्य खराब रस्त्याच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता उचगाव जवळील मधुरा हॉटेल जवळ हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या …
Read More »Recent Posts
विधानसभेत सीमाप्रश्नी आवाज उठवावा; म. ए. समितीच्या वतीने निवेदन
बेळगाव : स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र सीमावासियांच्या विषयी जिव्हाळा असणारे आमचे मित्र श्री. रोहित आर. आर. पाटील यांची आज अंगळगाव (तासगाव- कवठेमहांकाळ) येथे भेट घेऊन समस्त सीमावासियांच्या वतीने आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र विधान सभेवर निवडून गेल्यानंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा आशयाचे निवेदन दिले. …
Read More »कलखांब ग्रामपंचायतीवर पेट्रोल बॉम्बचा मारा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब ग्रामपंचायतीच्या इमारतीवर शुक्रवारी रात्री पेट्रोल बॉम्बचा मारा करण्यात आला. तसेच आग लावण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. सदर प्रकार घडविण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकण्यात आला आहे. ही बाब शनिवारी स्थानिकांना समजली. काही अज्ञातांनी बाटलीमध्ये पेट्रोल भरून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta