Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत विमान आणून नगरपालिकेवर नाहक बोजा

  माजी आमदार काकासाहेब पाटील; विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बसविण्यात आलेल्या लढाऊ विमानासंदर्भातील लढाई तीव्र होत चालली आहे. याठिकाणी विमान वाहतुक आणि स्थापित करण्याची तपशीलवार माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. सदर विमान निपाणीत आणण्याचा प्रकार म्हणजे, नालेसाठी घोडे खरीदण्याच प्रकार …

Read More »

रुद्रण्णाच्या आत्महत्या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील क्लार्कने केलेल्या आत्महत्येनंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावावरून विरोधकांनी राजकारण सुरु केले असून रुद्रण्णाशी कधीही आपला संपर्क झाला नाही, याप्रकरणी राजकीय आरोप निष्फळ असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बुधवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना महिला आणि बालकल्याण …

Read More »

केंद्रीय मंत्री कुमारस्वामी, निखिल विरोधात एफआयआर

  आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप बंगळूर : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, त्यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी आणि त्यांचे सहकारी सुरेश बाबू यांच्या विरोधात एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला कथित धमकी आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एडीजीपी चंद्रशेखर यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय मंत्री एच. डी. …

Read More »