चंदगड : चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २५ जणांनी अर्ज दाखल केले होते. सोमवार माघारीचा दिवस असल्याने चंदगड मतदार संघातून ८ जणांनी माघार घेतली असून १७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे नेते गोपाळराव पाटील व महायुतीचे संग्राम कुप्पेकर यांनी हि माघार घेतली आहे. तर अपक्ष सुश्मिता राजेश पाटील, मनीषा मानसिंग …
Read More »Recent Posts
बेळगाव – बाची रस्ता दुरुस्तीसंदर्भात तालुका समितीच्यावतीने पुन्हा बांधकाम खात्याला निवेदन सादर
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याला बेळगाव ते बाची दरम्यानचा रस्ता नूतीकरण करावा अशी मागणी करून निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शशिकांत कोळेकर व संजय गस्ती यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. …
Read More »बैलहोंगल येथे युवकाची भीषण हत्या!
बेळगाव : तेरा जणांच्या टोळक्याने बियरच्या बाटल्या आणि विळ्याचा वापर करून एका युवकाची भीषण हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्या असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रवी थिम्मन्नवर (23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बैलहोंगल येथील शाळेच्या मैदानात 13 जणांनी एकत्र येऊन बिअरची बाटली व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta