Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निजलिंगाप्पा साखर आयुक्त कार्यालयात रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

  निपाणी (वार्ता) : बेळगांव येथील निजलिंगाप्पा साखर आयुक्त कार्यालयात रयत संघटनेचे पदाधिकारी व सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये साखर आयुक्तांची परवानगी घेऊनच १५ नोव्हेंबर पूर्वी ऊस दर जाहीर करावा, यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, ऊसाला खर्चाच्या तुलनेत …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात नंदगड विभागात खानापूर म. ए. समितीची जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …

Read More »

उद्यमबाग परिसर अंधारमय; रमाकांत कोंडुस्कर यांनी केली हेस्कॉम अधिकाऱ्यांची कानउघडणी

  बेळगाव : ऐन दिवाळीत संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने सजले आहे तर दुसरीकडे शहरातील उद्यमबाग परिसरातील पथदीप मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत त्यामुळे येथील कारखान्यात रात्रपाळीला कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंधारातूनच ये- जा करावी लागत आहे. येथील कारखानदारांनी सदर बाब संबंधित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष …

Read More »