Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायत अध्यक्षांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार

  खानापूर : हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात बंगळुर येथील लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड आणि इतर साहित्य कोठे गेले याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मेरडा गावामध्ये काही गटारी चांगल्या स्थितीत असताना …

Read More »

हलगा येथे राष्ट्रीय महामार्गावर तेल वाहतूक करणारा टँकर उलटला

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा येथे पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला ओव्हरटेक करताना तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. मंगळवारी सकाळी ६.३० वा सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाला त्यावेळी टँकर हुबळीहून बेळगावच्या दिशेने येत होता. ट्रक …

Read More »

काळ्या दिनी एकजूट दाखवा कार्यकर्त्यांची बैठक : महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन

  निपाणी : १ नोव्हेंबरला निपाणीसह सीमाभागात काळा दिन पाळण्याची परंपरा आहे. निपाणी तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. यामुळे काळ्या दिनी एक दिवस मराठी भाषिकांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केले आहे. त्यासाठी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण …

Read More »