Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मुडा घोटाळा : ईडीचे बंगळूर, म्हैसूरसह नऊ ठिकाणी छापे

  महत्वाची कागदपत्रे ताब्यात; चौकशी तीव्र बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने (मुडा) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीरतेचा तपास तीव्र केला असून, आज पहाटे म्हैसूर-बंगळुरमधील ९ भागात अचानक छापे टाकले. मुडा बेकायदेशीर जमीन वाटपप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नातेवाईक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले आणि महत्त्वाची कागदपत्रे तपासली. …

Read More »

काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी वडगाव, जुने बेळगाव विभाग बैठकीचे आयोजन

  बेळगाव : काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी तसेच लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी वडगाव विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते यांच्यावती बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वर मंदिर वडगाव येथे बैठकीचे आयोजन केले आहे. समिती आणि सीमालढ्यापासून दुर जाणाऱ्या युवकांना व नागरिकांना परत प्रवाहात …

Read More »

भुरूणकी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड!

  पोलिसात तक्रार दाखल! खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूणकी येथे अज्ञात व्यक्तींनी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून शाळेत प्रवेश केला व शाळेत लावलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड करण्यात आली असून सदर घटना काल रविवारी 27 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री घडली असून आज 28 ऑक्टोंबर रोजी, सकाळी शाळा उघडण्याच्या वेळेला ही …

Read More »