Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी वडगाव, जुने बेळगाव विभाग बैठकीचे आयोजन

  बेळगाव : काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी तसेच लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी वडगाव विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते यांच्यावती बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वर मंदिर वडगाव येथे बैठकीचे आयोजन केले आहे. समिती आणि सीमालढ्यापासून दुर जाणाऱ्या युवकांना व नागरिकांना परत प्रवाहात …

Read More »

भुरूणकी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड!

  पोलिसात तक्रार दाखल! खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूणकी येथे अज्ञात व्यक्तींनी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून शाळेत प्रवेश केला व शाळेत लावलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड करण्यात आली असून सदर घटना काल रविवारी 27 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री घडली असून आज 28 ऑक्टोंबर रोजी, सकाळी शाळा उघडण्याच्या वेळेला ही …

Read More »

विधानसभा म्हणजे चोरांचा अड्डा : शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर

  बेळगाव : विधानसभा हा चोरांचा अड्डा बनला असून , शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ऊस उत्पादक संघाचे नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केला. आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2023 मध्ये कर्नाटकात दुष्काळ पडला होता. यावेळी केंद्राच्या पिकांच्या नुकसानीमुळे राज्य सरकार अडचणीत आले असून …

Read More »