Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळा : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्धार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी दि. 27 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. सुरवातीला सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले आणि बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. 1 …

Read More »

प्रगतिशील लेखक संघाचे चौथे मराठी साहित्य संमेलन २३ फेब्रुवारी २०२५ रोजी

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे चौथे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. सुनिलकुमार लवटे अध्यक्षस्थानी राहाणार आहेत. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. साने गुरुजी यांचे २०२४ हे १२५ वे जयंती वर्ष …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक

  बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक मंगळवार दिनांक २९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी, बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे, तरी सर्व पदाधिकारी, संघटक, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समितीच्या वतीने …

Read More »