बेंगळूर : कर्नाटक राज्याचा स्वतंत्र लाल पिवळा ध्वज फडकवण्यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकाकर्ते गडाद यांनी लाल पिवळा ध्वज फडकवण्यासाठी कर्नाटक राज्याला परवानगी द्यावी अशी न्यायालयांना विनंती केली होती. कर्नाटकाचे लेखक पाटील पुटप्पा व तात्कालीन एडवोकेट जनरल …
Read More »Recent Posts
मुडा प्रकरण : ईडीने ‘मुडा’च्या सहा कर्मचाऱ्यांना समन्स बजावले
सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश बंगळूर : मुडा घोटाळा प्रकरणा संदर्भात, अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या अधिका-यांनी तपासाला आणखी गती दिली आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) सहा कर्मचाऱ्यांना समन्स बजावले आहे आणि त्यांना चौकशीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सहा जणांना वेगवेगळ्या तारखा दिल्या …
Read More »खानापूर – जांबोटी मार्गावर दोन दुचाकींचा अपघात; एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी
खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजीनगर रेल्वे पुलावर दोन दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये एक जागीच ठार झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नागुर्डा येथील अमोल खोबान्ना पाखरे (वय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta