खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजीनगर रेल्वे पुलावर दोन दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये एक जागीच ठार झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नागुर्डा येथील अमोल खोबान्ना पाखरे (वय …
Read More »Recent Posts
कर्नाटकात रहात असाल तर कन्नडमध्ये नामफलक लावा : उच्च न्यायालय
मात्र तुर्त कारवाई न करण्याची सूचना बंगळूर : “तुम्ही कर्नाटकात असाल तर कन्नडमध्ये नामफलक लावा,” असा आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे. त्यामुळे कर्नाटकात कन्नडला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला पाठबळ मिळाले आहे. मात्र, १८ मार्च रोजीचा ‘सध्यातरी व्यावसायिक संस्थांवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये’, हा अंतरिम आदेश पुढे …
Read More »जगातील अव्वल दानशूर रतन टाटा : प्रा. डॉ. चेतन कोटबागे
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने उद्योगरत्न रतन टाटा यांची आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रतन टाटा यांच्या फोटोला पाहूण्यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करण्यात आली. पाहूण्यांचे स्वागत अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर यांनी केले.सर्वांचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta