मुंबई : केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्यात नमो शेतकरी योजना राबवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांनी …
Read More »Recent Posts
उद्योजक गोविंद टक्केकर यांच्याकडून देसूर गावात पाणी पुरवठा
बेळगाव : पाणी टंचाईची समस्या उद्भवल्याने देसूर (ता. जि. बेळगाव) गावच्या मदतीला उद्योजक गोविंद टक्केकर धाऊन गेले असून त्यांनी गावात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठ्याचे स्तुत्य कार्य सुरू केले आहे. पावसाळ्याचे दिवस अद्याप समाप्त झालेले नसताना बेळगाव तालुक्यातील देसूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा बेळगाव तालुक्यात पावसाने …
Read More »म्हैसूर येथील मुडा कार्यालयावर ईडीचा छापा
मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ; आरोपी देवराजू याच्या निवासस्थानावरही छापा बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) बेकायदेशीर जागा वाटप प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आणखी अडचणीचा सामना करावा लागला आहे. कारण अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुडा कार्यालयावर छापा टाकून कांही कागदपत्रेे तपासली व माहिती घतली. दरम्यान या प्रकरणातील चौथा आरोपी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta