बेळगाव : मुत्नाळ (ता. बेळगाव) गावाजवळील एका शेडवर गेल्या मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री छापा टाकून सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी 12 जुगार यांना अटक करण्याबरोबरच त्यांच्या जवळील 4 लाख 81 हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे शहाबाद खादीरसाब तिगडी, रियाज हुसेनसाब पटेल (दोघेही रा. …
Read More »Recent Posts
लिंगायताना कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पंचमसाली लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा बंगळूर : पंचमसाली लिंगायत समाजाला वर्ग-२ अ अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीबाबत कायद्यानुसार आणि संविधानातील आशयाच्या आधारानुसार निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. कुडाळ संगमच्या पंचमसाळी पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार खुलेपणाचे …
Read More »बेळगाव मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग – स्थायी समितीची बैठक
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या. शुक्रवारी बेळगाव महापालिकेच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते होते. बेळगाव शहरातील उत्तर व दक्षिण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीतील वीज बेटाच्या समस्येबाबत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta