Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; महापालिकेचे दुर्लक्ष!

  बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचा संचार वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी लहान मुले महिला किंवा वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दोन महिन्यांपूर्वीच गांधीनगर येथील आराध्या नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते तर …

Read More »

ट्रॅक ओलांडताना रेल्वे खाली सापडून सहा महिलांचा मृत्यू; 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले

  मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे कालका एक्सप्रेस ट्रेनने दिलेल्या धडकेत सहा महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्टेशनवर रक्ताचा सडा पडला. चुनार रेल्वे स्टेशनवर सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. चोपनहून एक …

Read More »

अगरबत्ती व्यवसाय फसवणूक प्रकरणातील आरोपीला अटक

  बेळगाव : अगरबत्ती व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळेल, अशा आमिषाने अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणात कोळेकर याने महिलांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. त्यानंतर ना व्यवसाय सुरू ठेवला, ना पैसे परत दिले, अशा …

Read More »