Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात १५ आणि १६ ऑक्टोबर असे दोन दिवस पूर्व पदवीधर महाविद्यालयांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पूर्व पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. एम. कांबळे यांनी दिली. रविवारी शांतिनिकेतन महाविद्यालयात स्पर्धेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर त्यांनी सभागृहात …

Read More »

श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराजांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सव

  पुणे : थोर संतश्रेष्ठ व अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सव अश्विन वद्य २ ते ४ या तिथीला शुक्रवार १८ ते रविवार २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बेळगांव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे साजरा होणार असून त्यानिमित्त उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी …

Read More »

सीमोल्लंघन मैदानाची जायंट्स मेन कडून स्वच्छता

  बेळगाव : विजयादशमी दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतन मैदानावर साजरा केला जातो. वेगवेगळ्या भागातून देवाच्या पालख्या तिथे येतात. सोने लुटण्याबरोबरच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल्स सुद्धा लावले जातात. बेळगाव शहरातील जनता मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी उपस्थित असते सामाजिक बांधिलकीची जाण म्हणून 12 वर्षापासून जायंट्सच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. जायंटस् …

Read More »