Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मुनिरत्ननने दोन माजी मुख्यमंत्र्यांना अडकविले हनीट्रॅपच्या जाळ्यात

पीडितेकडून स्फोटक माहिती; संरक्षण दिल्यास व्हिडिओ देण्याची ग्वाही बंगळूर : माजी मंत्री आणि आमदार मुनीरत्न यांनी दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅप करून मंत्रीपद मिळविल्याचा आरोप मुनिरत्न यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या पिडीत महिलेने केला आहे. जर सरकाने मला सुरक्षा दिली तर मी माजी मुख्यमंत्र्यांची नावे आणि संबंधित व्हिडिओ देईन, असेही ती म्हणाली. …

Read More »

‘मुडा’ प्रकरणी दोघांना लोकायुक्तांची नोटीस

  चौकशीला आज उपस्थित रहाण्याची सूचना बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणाचा तपास करणाऱ्या लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांचे भाऊ मल्लिकार्जुन आणि देवराजू यांना नोटीस बजावली आहे. म्हैसूर लोकायुक्त पोलिसांनी मुडा प्रकरणाबाबत लोकप्रिनिधी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवून तपास केला आहे. एफआयआरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन

  मुंबई : टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी (दि.9) साडे अकरा वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने भारतासह …

Read More »