बंगळूर : सत्ताधारी काँग्रेसमधील क्षणिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी अचानक सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केल्याने अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. विजयेंद्र आणि सतीश जारकीहोळी यांच्या भेटीला राजकारणातील ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ असे विविध अर्थ निघत आहेत. विजयेंद्र यांनी शिकारीपुर …
Read More »Recent Posts
हलगा -मच्छे बायपासचे पुन्हा काम सुरू; यंत्रसामुग्री सज्ज
बेळगाव : अलारवाड ब्रिज येथे हलगा -मच्छे बायपासचे काम सुरुवात करण्यासाठी यंत्रसामुग्रीची जमवाजमव पुन्हा सुरू झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संतापाची लाट निर्माण झाली असून ते विरोध करण्यास सज्ज झाले आहेत. 2002 पासून ते आजपर्यंत हलगा – मच्छे बायपास मधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून बायपास रस्ता करण्याचे काम कर्नाटक …
Read More »निपाणी शहर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा!
निपाणी : निपाणी शहर तसेच परिसरातील गावातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. मागील पंधरा दिवसापासून नागरिकांना सिलेंडरसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. नंबर लावल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर सिलेंडर धारकांना गॅस सिलेंडर घरपोच मिळत आहे. त्यातच वितरकाकडून ओटीपीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे ग्रामीण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta