बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित पाचव्या दिवसाच्या दौडीची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी कॉलनी येथून झाली. प्रारंभी श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली. त्यानंतर सीपीआय परशुराम पूजेरी तसेच माजी सैनिक शिवाजी कंग्राळकर यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली. …
Read More »Recent Posts
आता बळ्ळारी प्राधिकरणात गैरव्यवहाराचा आरोप
काँग्रेस नेत्यांचीच चौकशीची मागणी बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) मधील कथित अनियमिततेची धूळ अद्याप सुटलेली नसताना, आणखी एक शहर विकास प्राधिकरण अडचणीत आहे. आता, बेळ्ळारी नागरी विकास प्राधिकरण (बुडा) घोटाळ्याचा वाद सुरू झाला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. सूत्रांनी दिलेल्या …
Read More »राज्याच्या बहूतेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
१२ जिल्ह्यांत यलो अलर्ट; पुढील चार दिवस पावसाचा अंदाज बंगळूर : राज्यात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली असून राजधानी बंगळुरसह राज्यभरात काल झालेल्या पावसाने जनता हैराण झाली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दावणगेरे येथे घर कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला. झाडे व विजेचे खांब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta