Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर ‘आप’ला शून्य जागा

  हरियाणा : हरियाणात शनिवारी निवडणुकीची धामधूम संपली आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजपचे टेन्शन वाढले आहे. तर या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाला फटका बसल्याचे दिसत आहे. एका एक्झिट पोलच्या आकेडवारीत काँग्रेस ५० पार जाताना दिसत आहे. …

Read More »

रुद्राप्पा अंगडी यांचा टपाल सेवा निवृत्ती निमित्त सत्कार

  बेळगाव : शहापूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेले रुद्राप्पा वीरभद्रप्पा अंगडी 38 वर्षाच्या पोस्ट विभागातील सेवे नंतर निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. रुद्राप्पा अंगडी हे मूळचे तिगडी गावचे. त्यांनी आपल्या मूळ तिगडी गावी सत्तावीस वर्षे पोस्ट सेवा बजावली. त्यानंतर शहापूर बॅरिस्टर नाथ पै येथील पोस्टात …

Read More »

दोन अस्वलांच्या हल्ल्यात मुंडवाड येथील शेतकरी गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मुंडवाड गवळीवाडा येथील शेतकरी विनोद जाधव (वय 46) हे पहाटे आपल्या शेताकडे जात असताना दोन अस्वलानी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविल्याने ते गंभीर झाले रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, आज पहाटे सदर शेतकरी आपल्या शेताकडे जात …

Read More »