Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

नगरपालिकेवरील जीर्ण भगवा ध्वज बदलण्याच्या निर्णया प्रकरणी स्वराज्य रक्षक संघटनेच्या नवनाथ चव्हाण यांना अटक, सुटका

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण (रा. आदर्शनगर, निपाणी) यांनी शनिवारी (ता.१) येथे आयोजित काळादिन कार्यक्रमात बुधवारी (ता.५) नगरपालिकेवरील जीर्ण झालेला भगवा ध्वज बदलून नव्याने ध्वज फडकविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या भावना भडकण्याची शक्यता असल्याने बुधवारी (ता.५) सकाळी त्यांना घरातूनपोलिसांनी ताब्यात …

Read More »

शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; महापालिकेचे दुर्लक्ष!

  बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचा संचार वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी लहान मुले महिला किंवा वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दोन महिन्यांपूर्वीच गांधीनगर येथील आराध्या नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते तर …

Read More »

ट्रॅक ओलांडताना रेल्वे खाली सापडून सहा महिलांचा मृत्यू; 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले

  मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे कालका एक्सप्रेस ट्रेनने दिलेल्या धडकेत सहा महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्टेशनवर रक्ताचा सडा पडला. चुनार रेल्वे स्टेशनवर सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. चोपनहून एक …

Read More »