तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व उत्साह ; शिवाजी महाराजांच्या वेषात स्वागत निपाणी (वार्ता) : दौडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या, पुष्पष्टी, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, युवकांसह बालचमूंचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी (ता.४) येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाची दुर्गामाता दौड काढण्यात आली. यावेळी युवकांसह युवतींनी भगवे फेटे परिधान केल्याने निपाणी शिवमय बनली होती. …
Read More »Recent Posts
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निपाणी परिसरात आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : मराठी ही मुळातच अभिजात भाषा असतानाही त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता. या संदर्भात केंद्र शासनाचे जे निकष असतात ते निकष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सखोल अभ्यास करून आवश्यक सर्व अटींची पूर्तता करून केंद्र शासनाला आपला …
Read More »मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल चलवेनहट्टीत आनंदोत्सव
बेळगाव : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल चलवेनहट्टी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मनोहर हुंदरे यांनी अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकार तसेच मराठी साहित्यिकांच्या वतीने अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते पण ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta