Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

दोन मुलांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

  रायबाग : दोन मुलांसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोमनाला गावात घडली. यल्लाव्वा करिहोळ (३०) नावाच्या महिलेने तिची मुले स्वात्विक (५) आणि मुथप्पा (१) यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी यल्लव्वा आणि तिचा पती यांच्यात भांडण झाले. कौटुंबिक संघर्षाला कंटाळून एका …

Read More »

उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

  मैहर : मध्य प्रदेशातील मैहरमध्ये शनिवारी रात्री उशिरा प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवा डंपरला धडकली. या अपघातात 2 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात 24 जण जखमी झाले. त्यांना मैहर, अमरपाटन आणि सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या …

Read More »

गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांनी केली कपिलेश्वर तलावाची पाहणी

  बेळगाव : मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व महामंडळाचे कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांची आज कपिलेश्वर तलावाची पाहणी केली. बेळगावातील काही विविध भागातील गणेश भक्तांनी महामंडळाचे अध्यक्ष कोंडुस्कर यांना फोन करून विसर्जन तलाव स्वच्छतेसंदर्भात काही अडचणी सांगितल्या. त्याचे दखल घेऊन तातडीने विसर्जन तलावाला आज 29 सप्टेंबर …

Read More »