Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

संत मीरा, बालिका आदर्श, जी जी चिटणीस यांना विजेतेपद

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श, जी जी चिटणीस, संत मीरा शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात जी जी चिटणीस शाळेने कॅन्टोन्मेंट स्कूलनचा 4-3 पराभव केला. विजयी …

Read More »

बेळगावात पॅलेस्टाईन राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे मंडप!

  बेळगाव : कर्नाटक राज्याचे गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या वक्तव्याने प्रेरित होऊन राज्यात पॅलेस्टाईन ध्वज फडकवणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून बेळगाव शहरातही पॅलेस्टाईन राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे मंडप उभारणीचे काम सुरू आहे. बेळगावच्या दरबार गल्लीत पॅलेस्टाईन राष्ट्रध्वज सारखा मंडप उभारण्यात येत आहे. आतापर्यंत पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यापुरता मर्यादित होता. पण आता पॅलेस्टाईन ध्वजाच्या रंगांचा …

Read More »

प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीचा खुलासा!

  नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने सुद्धा भेसळ झाल्याचे मान्य केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आता सीएम नायडू यांच्यानंतर तिरुपती प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचे म्हटले आहे. टीटीडी कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव …

Read More »