Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन

  खानापूर : हेमाडगा व्हाया मणतूर्गा पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन आज खानापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदरी रस्ता फॉरेस्ट नाक्याच्या नवीन बांधलेल्या C.D. पासुन ते हारुरी गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 मीटर त्यानंतर हलात्री नदीच्या पुलानंतर ते मणतूर्गा गावच्या जोड रस्त्याच्या अलीकडे प्रयंत 600 …

Read More »

प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार

  बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता दिवस (इंजिनिअर्स डे) साजरा करण्यात आला. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या १६४ व्या जन्मदिनानिमित्त बेळगाव येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या एचडी बाळेकुंद्री हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जैन इंजिनिअरिंग कॉलेज …

Read More »

येळ्ळूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

  येळ्ळूर : श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळाच्या पुढाकाराने व बेळगाव पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त, दानशूर व्यक्ती, येळ्ळूर ग्रामस्थ व बेळगाव परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून, सिद्धेश्वर गल्लीतील सिद्धेश्वर मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. या मंदिराची वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून, येळ्ळूर ग्रामपंचायत …

Read More »