Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.४३ कोटीचा नफा

  अध्यक्ष उत्तम पाटील : वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : शासकीय अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी बंद पडत असलेल्या बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला दिवंगत सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आर्थिक वर्षात १ कोटी ४३ लाख १९ …

Read More »

महानकार्यचे चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

  चंदगड : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेकडून राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण १५ सटेंबर रोजी कोल्हापूर येथे संपन झाला. यंदाचा आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक महानकार्यचे चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांना व शुभांगी लक्ष्मण पाटील आरोग्य सेविका माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्र यांना …

Read More »

वि. गो. साठे गुरुजींच्या विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

  बेळगाव : मराठा मंडळ व सेंट्रल हायस्कूलचे मराठीचे प्रसिद्ध शिक्षक श्री. वि. गो. साठे गुरुजींच्या सर्व विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मराठी विद्यानिकेतनच्या प्रांगणात संपन्न झाला. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला साठे गुरुजींचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्याचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर तर प्रास्ताविक श्री. मालोजी …

Read More »