Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

६० वर्षीय महिलेचाही माजी खासदार प्रज्वल रेवण्णाकडून लैंगिक अत्याचार; आरोपपत्रात नमूद

  बंगळुरू : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे एसआयटीने दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. एसआयटीने माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे, जो अश्लील व्हिडिओ आणि बलात्कार प्रकरणात परप्पन अग्रहार कारागृहात कैद आहे. आरोपपत्रातील काही माहिती उपलब्ध झाली …

Read More »

विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला जॉर्ज क्रूझ यांची सदिच्छा भेट

  शिनोळी बु., : विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला प्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, वाचन चळवळ, स्पर्धा परीक्षा आणि आनंददायी शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. क्रूझ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या “वाचन चळवळीचे महत्त्व” अधोरेखित केले. त्यांनी सांगितले …

Read More »

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा शिक्षक’ या विषयावर उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल तसेच रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे वर्षभर घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन साहित्यज्योती काव्यलेखन …

Read More »