खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : तालुका सरकारी रुग्णालय आणि बस स्थानकावर मराठीतून फलक लावावेत अन्यथा उद्घाटनाच्या वेळी निदर्शने करुन झेंडे दाखविण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका …
Read More »Recent Posts
मलप्रभा नदीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली!
खानापूर : मलप्रभा नदीत आज सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सदर मृत महिलेची ओळख पटली असून त्या महिलेचे नाव संथू फ्रान्सिस शेरावत (वय 60) भोसगाळी असल्याचे समजते. सदर महिला ५ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. या संदर्भात तिच्या भावाने खानापूर पोलीस स्थानकात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. …
Read More »सरोजा खोत यांना ‘उत्तम शिक्षिका’ पुरस्कार
निपाणी (वार्ता) : येथील कमलनगर (रामनगर) मधील रहिवासी व वाळकी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या शिक्षिका सरोजा कृष्णा खोत यांना तालुकास्तरीय उत्तम शिक्षिका पुरस्काराने देण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने चिक्कोडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी आणि तालुका शिक्षक संघाच्यावतर्फे शिक्षणाधिकारी बी. ए. मेक्कनमर्डी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार प्रकाश हुक्केरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta