खानापूर : विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अंगभूत कलागुण विकसित करण्यासाठी श्री गणपती उत्सवाचे औचित्य साधून मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे मराठी लोकधारेवर आधारित लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रायोजक डॉक्टर रफिक हलशीकर, चेअरमन …
Read More »Recent Posts
प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी ता. आजरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा
आजरा : प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी ता. आजरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. वैभव कांबळे होते. यावेळी तालुक्यातील पहिलाच उपक्रम म्हणून आदर्श व गुणवंत विद्यार्थी हा पुरस्कार कुमारी प्रांजल विजय सावेकर या विद्यार्थिनीला देण्यात आला. त्यावेळी सर्व पालकांनी या उपक्रमाचे …
Read More »गणेशोत्सव मंडळांवर सीसीटीव्हीची नजर
व्यवस्थेबाबत मंडळांना आदेश : सामाजिक विषयावर जनजागृती निपाणी (वार्ता) : अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवा दरम्यान पोलिसांकडून मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात ३०० पोलिसासह होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मंडळाची दररोज तपासणी व्यवस्थेबाबतची चौकशी होणार आहे. शहरात सुमारे १०० गणेशोत्सव मंडळाची तर ग्रामीण भागात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta