बाजारपेठेत सजावट साहित्यासह, फळे खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : लाडक्या गणपतीबाप्पांच्या आगमनासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यात पावसाच्या सरी कोसळत असल्याने खरेदीत काही वेळ व्यत्यय आला. परंतु भक्तांचा उत्साह तेवढाच वाढत असून, भरपावसातही खरेदीसाठीभक्त बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी (ता. ६) हरितालिका पूजन झाल्यानंतर नंतर बाप्पांची स्वारी …
Read More »Recent Posts
इस्कॉनतर्फे राधाष्टमी 11 सप्टेंबरला साजरी होणार
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा राधाष्टमी बुधवार दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी राधा गोकुळ आनंद मंदिरात साजरी होत आहे. त्यानिमित्त सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत अभिषेक, सात ते साढे आठ वाजेपर्यंत प. पू. भक्ति रसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन, महाआरती आणि रात्री साडेआठ नंतर …
Read More »सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट
बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, समाजाबद्दल असलेल्या जाणिवेतून निर्माण झालेल्या या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे”असे उद्गार प्रख्यात मराठी अभिनेते प्रसाद पंडित यांनी बोलताना काढले. येथील सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटीला त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली आणि सोसायटीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. त्याप्रसंगी सोसायटीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta