Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित गणेबैल हायस्कूलच्या स्पर्धकांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन केले, मुलांचा थ्रोबॉल, हॉलीबॉल द्वितीय, 4×100 मीटर रिले, 4×400 मीटर रिले द्वितीय, वैयक्तिकमध्ये प्रसाद …

Read More »

तेलंगणात पोलीस चकमकीत सहा नक्षलवादी ठार

  हैदराबाद : तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात गुरुवारी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन महिलांसह सहा नक्षलवादी ठार झाले. बेकायदा माकप या संघटनेचे ते सदस्य होते. गोळीबारात तेलंगणा पोलिसांच्या नक्षलविरोधी दलातील दोन कमांडोही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाी प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. काराकागुडेम पोलीस …

Read More »

रोझरी महाविद्यालय नावेही मडगावात हिंदी कवितांचा पाऊस

  मडगाव : दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी रोझरी महाविद्यालयात हिंदी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्दिष्ट हिंदी भाषेची जागरूकता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाला चालना देणे हे होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मूळ काव्य लेखन करून आपली लेखन क्षमता सिद्ध केली. विविध विषयांवर भावपूर्ण कविता सादर करून त्यांनी आपल्या भावना, …

Read More »