मुंबई : राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्रीय अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चे अंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. …
Read More »Recent Posts
अपहरण झालेल्या कित्तूर नगर पंचायत भाजप सदस्याचा पोलिसांनी लावला शोध!
बेळगाव : कांही दिवसांपूर्वी कित्तूर नगर पंचायतीच्या भाजप सदस्याचे अपहरण झाले होते. पोलिसांनी शोध घेत अखेर त्या भाजप सदस्याचा शोध घेतला. अपहरण झालेले भाजप सदस्य नागराज असुंडी पोलिसांना सापडले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयात त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी …
Read More »महिलांसाठी 50 टक्के सवलतीत पीठ गिरणी वाटप योजना…
बेळगाव : येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री. रमाकांत दादा कोंडुसकर व महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना गृह उद्योग मिळावा आणि दळण दळण्यासाठी घराबाहेर जाऊ नये यासाठी पीठ गिरणी वाटप योजना सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीज स्टार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta