कोल्हापूर : भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. पक्षप्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील कागलमध्ये गैबी चौकात समरजित घाटगे यांचा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी समरजित घाटगे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शरद पवारांनी आपल्या भाषणात मंत्री हसन …
Read More »Recent Posts
सीमाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी लवकरच चर्चा करणार : शरद पवार यांची ग्वाही
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाला वेग देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून बैठक बोलावण्यात येईल, अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली. पवारसोमवारी अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी बेळगावात आले होते. त्यावेळी मराठा मंदिर कार्यालयात मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक …
Read More »मर्कंटाईल सोसायटीला 61.36 लाखांचा नफा
बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात 68 कोटी 10 लाख रुपयांच्या ठेवी जमविल्या असून 62 कोटी 80 लाखाची कर्ज वितरित केली आहेत व 22.80 कोटींची गुंतवणूक केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला 61 लाख 36 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta