बेळगाव : आजच्या वेगवान युगात तुमची बातमी, ब्रँड किंवा संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे आव्हानात्मक ठरू शकते. डिजिटल न्यूज असोसिएशन स्थानिक समुदायांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी व्यवसाय आणि व्यक्तींना मदत करण्यासाठी सज्ज आहे. अनुभवी डिजिटल न्यूज प्रकाशकांच्या विस्तृत जाळ्यासह, डिजिटल न्यूज असोसिएशन तुमचा संदेश लक्षित प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते. तुम्हाला बातमी प्रकाशित करायची …
Read More »Recent Posts
श्री गणेश मिरवणुकीच्या मार्गाची व विसर्जन तलावाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
बेळगाव : गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकाऱ्यांनी बेळगावातील गणेश मिरवणूक मार्ग व गणेश विसर्जनाच्या तलावांची पाहणी करून अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. बेळगावात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज विविध विभागांची बैठक बोलावली. बैठकीनंतर त्यांनी बेळगावातील मारुती गल्ली, रामदेव …
Read More »बेळगावच्या 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी केली अटक
बेळगाव : बागलकोट येथे बसमध्ये चढताना, महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले (वय 30) रामनगर-वड्डरवाडी, रेणुका रवी वरगंडे (वय 22) गँगवाडी तसेच सविता साईनाथ लोंढे (वय 34) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta