बेंगळुरू : राज्य सरकारने बेळगावच्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक पदासह विविध पदांवर नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. लीलावती शिवय्या हिरेमठ यांची बेळगाव जिल्हाशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाशिक्षणाधिकारी हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. उपसंचालक बेंगळुरू आयुक्त कार्यालय म्हणून …
Read More »Recent Posts
पाठिंब्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय; नगरसेवक विलास गाडीवड्डर यांची माहिती
निपाणी (वार्ता) : राजकीय नेत्यांनी अहंकार न बाळगता सर्वसामान्यांची कामे करावीत. आपण पालकमंत्र्यांची बेळगाव येथे भेट घेऊन काँग्रेस पक्ष वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्याही कामासाठी आपल्याशी थेट संपर्क ठेवण्याचे सांगितले. मात्र नगरपालिकेत काँग्रेस पुरस्कृत आघाडी करण्याच्या आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. पुन्हा एकदा पालकमंत्र्यांशी चर्चा …
Read More »आता बस्स झालं… मी निराश आणि भयभीत आहे : राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांची खंत
नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केले. कोलकाता सारख्या घटना आता बस्स झाल्या. मी निराश आणि भयभीत आहे, असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत. या घटनेमुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta