Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कराच्या पैशातून नुकसानभरपाई देण्याचा महापालिकेच्या विशेष बैठकीत निर्णय

  बेळगाव : बेळगाव महापालिकेला कराच्या पैशातून शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कलमधून जुने पी. बी. रोडपर्यंतच्या रस्ते बांधणीत घरे गमावलेल्यांना भरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. धारवाड उच्च न्यायालयाने २० कोटी भरपाईची रक्कम बेळगाव महापालिकेला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार आसिफ सेठ म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाने …

Read More »

महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा लवकरच मुंबईत ठिय्या आंदोलन

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा लवकर मुख्यमंत्री व समन्वयक मंत्र्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज मंगळवार दि. २७ रोजी मराठा मंदिर …

Read More »

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे

  राजू पोवार; भाग्यलक्ष्मी संस्थेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. शिवाय दिवसेंदिवस शिक्षण महागडे बनत चालले आहे. तरीही नोकरी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार …

Read More »