बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे, तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर कळवतात.
Read More »Recent Posts
दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा आज शुभारंभ
बेळगाव : अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवारी (दि. २५) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अनगोळ मेन रोड येथील स्वतःच्या नूतन वास्तूत कार्यालयाच्या प्रधान शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, सहकार खात्याचे …
Read More »बेळगावात हेरॉईन- ड्रग्जची विक्री करणाऱ्यांना अटक
बेळगाव : बेळगावात गांजा, पिन्नीसह विविध अमली पदार्थांची विक्री व सेवन सर्रास सुरू असताना बेळगाव पोलिसांनी हेरॉईन, ड्रग्ज विक्रीचे जाळे शोधून काढले आहे. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी बेळगाव येथे विशेष मोहीम राबवून शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या विक्रीचा गांभीर्याने विचार करून अनेक दिवसांपासून ड्रग्ज माफियांविरुद्ध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta