Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव शहर परिसरात उद्या वीज खंडित

  बेळगाव : श्री गणेशोत्सव काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 25 रोजी बेळगाव शहर परिसरात विद्युत पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम विभागाने कळविले आहे. बेळगाव उत्तर विभागातील इंडाल, वैभव नगर, शिवबसव नगर, शिवाजी नगर, सदाशिव नगर, जिनाबकुळ, …

Read More »

मराठा युवक संघ आयोजित १९ व्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ

  बेळगाव : मराठा युवक संघ आयोजित १९ व्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ आबा क्लब व हिंद सोशल क्लब यांच्या सहकार्याने आज करण्यात आला. स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे हिंद सोशल क्लबचे अध्यक्ष आर्किटेक्ट अरविंद संगोळी व बांधकाम व्यावसायिक अनुप जवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पुतळ्याचे …

Read More »

श्रीराम युवक मंडळ राजहंस गल्ली अनगोळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश कुऱ्याळकर यांची निवड

  बेळगाव : श्रीराम युवक मंडळ राजहंस गल्ली अनगोळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ २०२४ सालचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. अध्यक्षपदी उमेश बाळू कुऱ्याळकर, उपाध्यक्षपदी मारुती सुरेश हुंदरे, आनंद जगन्नाथ चौगुले, सचिवपदी नागराज दत्ता सुळगेकर, हेमंत तानाजी जाधव, उपसचिवपदी सुदर्शन अनिल जाधव, श्रीनाथ मनोहर लाटूकर, खजिनदारपदी स्वप्निल अशोक पाटील, सौरभ …

Read More »