Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत

हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टीने वेधून घेतले लक्ष विद्यार्थी, युवा, अबालवृद्धांसह कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत …

Read More »

आवश्यकता भसल्यास कुमारस्वामीना अटक करू

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; राज्यपालांवर पक्षपाताचा आरोप बंगळूर : गरज भासल्यास न डगमगता माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अटक करू, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात श्री साई वेंकटेश्वर मिनरल्स कंपनीला ५५० एकर खाण लीज देऊन खाण आणि खनिज नियमांचे उल्लंघन केल्याचा कुमारस्वामी यांच्यावर …

Read More »

माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा उद्या वाढदिवस; विविध कार्यक्रमांचे आयोजन

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या लोकप्रिय माजी आमदार व खानापूर तालुका डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचा उद्या गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्ष व अंजलीताई निंबाळकर फाउंडेशन तथा हितचिंतकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उद्या …

Read More »