बेळगाव : चलवेनहट्टी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या वतीने गणेशोत्सवची मुहूर्तमेढ नुकताच करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बडवानाचे यांच्या हस्ते मुहूर्तमेढची पुजा करण्यात यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. एक गाव एक गणपती हा वारसा जपत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश आगमन ते अनंत …
Read More »Recent Posts
बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये चोरी; चोराची कृती सीसीटीव्हीत कैद
बेळगाव : बेळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजारामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला आणि दोन दुकानातील पैसे चोरून पळून गेला. शेकडो ग्राहक असावेत असे रोज कुणाला तरी वाटत असते. या गर्दीचा फायदा घेऊन दुकानाच्या लॉकरजवळ कोणीही नसल्याचे पाहून चोरट्याने स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने लॉकर फोडून पैसे चोरले आणि तेथून फरार झाला. जोतिर्लिंग ट्रेडर्समधून …
Read More »प्रांताधिकारी कार्यालयावर ओढवली जप्तीची नामुष्की
बेळगाव : सांबरा येथील विमानतळाच्या जागेसाठी झालेल्या भूसंपादनांसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास जिल्हा प्रशासनाने टाळाटाळ केली आहे . सुमारे पाच कोटी रुपये इतकी थकबाकी प्रशासनाने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. या भरपाई रकमेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर खटला भरला आहे. तसेच थकीत भरपाई देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी भरपाईतील काही रक्कम देण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta