बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे गेल्या मंगळवारपासून श्रीकृष्ण कथा महोत्सवास प्रारंभ झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या महोत्सवात भजन, कीर्तन याबरोबरच सायंकाळी कथाकथन व महाप्रसाद झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी आणि बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी …
Read More »Recent Posts
बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग होता; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची कबुली
बेळगाव : बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग होता. त्यावेळी १९२४ मध्ये महात्मा गांधी यांनी बेळगावात अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे, असे सांगत अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेळगावच्या मराठीपणाची कबुली दिली आहे. मुंबईत मंगळवारी (दि. २०) प्रदेश काँग्रेसकडून राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रम झाला. …
Read More »दीन-दलित समर्थक असल्यानेच भाजपचे बिनबुडाचे आरोप
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; राजीव गांधी, देवराज अरस जयंतिनिमित्त अभिवादन बंगळूर : आम्ही लोकाभिमुख असल्यामुळे भाजप माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचा संताप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी मुख्यमंत्री देवराज आरस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर बोलताना त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या योगदानाचे स्मरण केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta