बेळगाव : बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारा रक्षाबंधन सण मराठा लाईट इन्फ्रन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने पार पडला. यामध्ये सेंटर मधील अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते. विविध सामाजिक संस्थांच्या महिला आणि शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेत असलेले अग्निविर, जवान तसेच अधिकारी यांना राखी बांधली. आपले घर …
Read More »Recent Posts
बेळगाव युवा समितीच्यावतीने खानापूरातील निलावडे सीआरसी अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
खानापूर : शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील निलावडे सीआरसी अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कान्सोली येथील मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. लोहार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व हस्ताक्षर स्पर्धा संपन्न
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कविवर्य द. रा. किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक अलगोंडी यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta