Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून श्रद्धा ताडे यांना 25 हजाराची मदत

  बेळगाव : मागील महिन्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी बेळगावचा के.एल.ई हॉस्पिटलला धावती भेट दिली. या वेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व माजी महापौर श्री. मालोजीराव अष्टेकर व खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांच्यासोबत …

Read More »

शिवशाही संघटनेतर्फे शाहू विद्यालय शिनोळीत मोफत गणवेश वाटप

  शिनोळी : ज्ञानदीप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे शिवशाही संघटनेच्या वतीने मोफत गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ८वीच्या ३४ आणि ९वीच्या ४ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव सुर्यवंशी होते . कार्यक्रमाच्या सुरवातीला मुलींच्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी …

Read More »

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात आलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे विनायक नगर परिसरात खळबळ माजली आहे. विनायक नगरातील तिसरा क्रॉस परिसरात हा प्रकार घडला आहे. काही अज्ञातांनी हा प्रकार घडवून आणला असून यामुळे दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत. त्यामुळे …

Read More »