Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हणणे गुन्हा नाही; उच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला चपराक

  बेळगाव : ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने भाषिक तेढ निर्माण होत नाही. तसेच हा गुन्हादेखील नाही. जय महाराष्ट्र म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला जोरदार चपराक दिली आहे. तसेच याप्रकरणी मार्केट पोलिसांनी मराठी भाषिकांवर दाखल केलेला गुन्हाही रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल …

Read More »

श्री बसवेश्वर बँकेतर्फे रक्त दान शिबिर संपन्न

  बेळगाव : श्री बसवेश्वर सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बँकेच्या ‘अ’ वर्ग सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर दि. ११ ऑगस्ट रोजी बँकेच्य क्लब रोड शाखा सभागृहात संपन्न झाले. डॉ. मंजुनाथ गड्डी, एमडी (बीएचएमएस) यांनी मधुमेह आणि रक्तदाब तपासणी केली. डॉ. श्री. प्रसाद …

Read More »

कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर उपस्थित होते. यावेळी सेनापती …

Read More »