शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना सकाळी घडली होती. यामध्ये अकिवाट तालुका शिरोळ येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अजून दोघे बेपत्ता असून शोध सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अरुण कांबळे व …
Read More »Recent Posts
तहसीलदाराकडून गैरहजर अधिकाऱ्यांची कान उघाडणी
पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट; जाणून घेतल्या समस्या निपाणी (वार्ता) : निपाणीचे ग्रेड- १ तहसीलदारपदी प्रवीण कारंडे यांची गुरुवारी नियुक्ती झाली. सकाळी पदभर स्वीकारताच त्यांनी प्रशासकीय कामाला प्रारंभ करून मानकापूर येथील पाटील मळ्यातील पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर गैरहजर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. …
Read More »मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची; माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप खानापूर : मातृभाषेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधीही मागे पडत नाही. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य द्यावे. तसेच मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta