Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बिम्स हॉस्पिटलमधून पळून गेलेला कैदी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : आजारपणामुळे बेळगावातील बिम्स हॉस्पिटलमध्ये आणले असता बाथरूमला जात असल्याचे सांगून पळून गेलेल्या पोको प्रकरणातील कैद्याला पुन्हा ताब्यात घेण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये आजारपणामुळे आणल्यानंतर पोको प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अनिल लंबुगोल (रा. मांजरी ता. चिक्कोडी) याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. …

Read More »

“त्या” महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान पुढाकार

  बेळगाव : अगरबत्ती पॅकिंग व्यवसायाच्या नावाखाली बेळगाव परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. या फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेऊन आज साई भवन जुने बेळगाव येथे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या आयोजित बैठकीत आपला संताप व्यक्त केला आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत …

Read More »

कलखांब येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब येथे एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संतिबस्तवाड येथील शीतल हिचा विवाह कलखांब गावातील राजू नायक यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला अडीच वर्षांचे व सहा महिन्यांचे दोन लहान …

Read More »