सिंधुदुर्ग : सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर घटनेबाबत …
Read More »Recent Posts
देवराई गावाजवळ शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
खानापूर : खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चौरी (65) यांच्यावर मागून हल्ला केला. त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली. ही घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली, नारायण यांच्या ओरडण्याच्या आवाजाने …
Read More »श्रीमंगाई देवीच्या यात्रेसाठी वडगावनगरी सज्ज!
बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव येथील ग्रामदैवत श्रीमंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दिनांक 30 जुलै पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेला वडगावसह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. दरवर्षी वडगाव येथील मंगाई यात्रेला वडगावसह बेळगाव परिसरातील तसेच अन्य राज्यातील भाविक उद्या मंगळवारी यात्रेला उपस्थित राहतात, त्यामुळे कोणताही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta