Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

श्रीमंगाई देवीच्या यात्रेसाठी वडगावनगरी सज्ज!

  बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव येथील ग्रामदैवत श्रीमंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दिनांक 30 जुलै पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेला वडगावसह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. दरवर्षी वडगाव येथील मंगाई यात्रेला वडगावसह बेळगाव परिसरातील तसेच अन्य राज्यातील भाविक उद्या मंगळवारी यात्रेला उपस्थित राहतात, त्यामुळे कोणताही …

Read More »

…येथे ओशाळला मृत्यू! कृष्णापूर गावातील भयंकर परिस्थिती

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कृष्णापूर हे गाव तालुक्याच्या पश्चिम घाटात वसले आहे. गोवा सीमेपासून अवघ्या 20 कि.मी. तर हेमाडगा पासून 40 कि. मी. अंतरावर आहे. अवघ्या 30 ते 40 कुटुंबाचा समावेश असलेल्या या गावात रस्त्यांसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने दैनंदिन जीवन जगणे देखील आव्हान बनले. एकीकडे खानापूर शहरात हायटेक …

Read More »

केंद्र सरकारचा राज्यावर सातत्याने अन्याय : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  कर्नाटकला भ्रष्ट सरकार म्हणून बिंबविण्याच्या प्रयत्नाचा आरोप बंगळूर : केंद्र सरकार राज्यावर सातत्याने अन्याय करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप नेते कर्नाटकला भ्रष्ट सरकार म्हणून चित्रित करण्याचा निष्फळ प्रयत्न करत असल्याची त्यांनी टीका केली. म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, बजेटपूर्व बैठक झाली तेव्हा भद्रा अप्पर बँक प्रकल्पासाठी …

Read More »